political
-
मूकपदयात्रेद्वारे धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांना आदरांजली
सोलापूर : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपति धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसानिमित्त बुधवारी मूकपदयात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात…
Read More » -
आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप
सोलापूर : प्रतिनिधी दुर्धर आजारानेग्रस्त असलेल्या सुमारे ३५० गरजू मुली आणि महिलांना आई प्रतिष्ठानतर्फे पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.…
Read More » -
ईच्छा भगवंताची परिवाराकडून नूतन राज्यसभा खासदार प्रा डॉ ज्योतीताई वाघमारे यांचा सत्कार
सोलापूर सोलापूर शहरातील सर्वसामान्य झोपडपट्टी परिसरातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या लेकीने आज थेट दिल्लीतील संसदेत झेप घेत सोलापूरचा…
Read More » -
ईच्छा भगवंताची परिवाराकडून नूतन राज्यसभा खासदार प्रा डॉ ज्योतीताई वाघमारे यांचा सत्कार
सोलापूर सोलापूर शहरातील सर्वसामान्य झोपडपट्टी परिसरातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या लेकीने आज थेट दिल्लीतील संसदेत झेप घेत…
Read More » -
घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी १२ हजारांची लाच; उंबरगावचे ग्रामपंचायत अधिकारी व शिपाई एसीबीच्या जाळ्यात ; पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया…
सोलापूर : प्रतिनिधी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत अधिकारी…
Read More » -
कष्टाचा संसार काही क्षणात राख, आता समाजाने आधार द्यायची वेळ..!
सोलापूर दक्षिण सोलापूर ता. आहेरवाडी येथील इरेश भागण्णा बोरूटे यांच्या घराला मंगळवारी सकाळी अचानक शॉक सर्किटमुळे भीषण आग लागून संपूर्ण…
Read More » -
सालाबादप्रमाणे रमजाननिमित्त थोरला मंगळवेढा तालीम व पंजाब तालीमकडून रोजा इफ्तारचे आयोजन; सामाजिक सलोख्याचा संदेश…
सोलापूर पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहरातील थोरला मंगळवेढा तालीम व पंजाब तालीम यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन…
Read More » -
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी अटक आरोपीना पोलीस कोठडी…
सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळा प्रकारणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील…
Read More » -
विजापूर बायपास रोडवर भीषण अपघात : इफ्तारनंतर बाहेर पडलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू; सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी…
सोलापूर शहरालगतच्या विजापूर बायपास रोडवर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.…
Read More » -
अथर्व जाधव खुन खटला : बाळु काळेंना उच्च न्यायालयात जामीन मंजुर
सोलापूर अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले बाळु उर्फ औदूंबर प्रकाश काळे…
Read More »