maharashtrapoliticalsocialsolapur

उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिल्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांना शुभेच्छा..

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरिता राष्ट्रवादीची निधीची मागणी...

.कोल्हापूर.

आज कोल्हापूर येथे विमानतळावर राज्याचे विकास रत्न उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी भेट घेऊन त्यांना सोलापूर शहरातील विविध भागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी केली .त्याला तात्काळ प्रतिसाद देत दादांनी या  संदर्भात मुंबई येथे लवकरच  बैठक लाऊ असे आश्वासन दिले.याप्रसंगी धावत्या दौऱ्यात ही  न विसरता सोलापूर शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांनी पुष्पगुच्छ देऊन आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या .अजित दादा पवार यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार

व सोलापूर शहरात विविध भागात घेतलेल्या जनविश्वास सप्ताहाच्या कार्यक्रमांचे ही दादांनी विशेष कौतुक केले. आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर असलेलं दादांचे प्रेम आणि कार्यकर्त्यांचा जन्मदिवस या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या निमित्ताने आवर्जून पाहायला मिळाला.तर संतोष भाऊ पवार यांची सोलापूरच्या विकासासाठी असणारी तळमळ निवेदनाच्या माध्यमातून प्रथम दर्शनी पाहायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa