entertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

धर्मवीर २ चा फर्स्ट डे फर्स्ट शो मोफत मनिष अण्णा काळजे यांचा सामाजिक उपक्रम…

सोलापूर:

प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा ‘धर्मवीर २’ चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. सोलापूरातील चित्रपट रसिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. उद्या, उमा मंदिर चित्रपटगृह येथे दुपारी १२ वाजता होणारा ‘धर्मवीर २’चित्रपट पूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा शिवसेना जिल्हाप्रमुख मनिषअण्णा काळजे यांच्या प्रयत्नातून प्रायोजित करण्यात आला आहे.

धर्मवीर आनंद दिघेसाहेबांबद्दल लहानपणापासूनच आदर वाटत आला आहे. त्यांचे हिंदुत्वनिष्ठ विचार, परखड बाणा आणि संघर्षमय जीवन शिवसैनिकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या कार्याचं ऋण फेडण्याचा आणि नव्या पिढीला त्यांच्या जीवनाची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे, असे मनिषअण्णा काळजे यांनी सांगितले.

शिवसैनिकांसाठी हा एक खास क्षण असून, सर्वांना या चित्रपटाचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa