महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीचे निदोष मुक्तता:- अॅड राजेंद्र फताटे..

सोलापुर
भांडण सोडविव्यास गेलेले महिलेची विनयभंग केल्या कस प्रकरणी आरोपी धिरज भरत झुंजे योनी वय- 44 वर्ष. रा. सोलापुर योची विवस्त्र करण्याची उद्देश सिध्द न झाल्याने न्यागसुर्ती विनायक रेडकर यांनी निदोष मुक्तता केली.
कित- दि. २७/०६/2024. रोजी 10.30 वाजणेचे सुमारास फिर्यादीचे सोसायूरी मधील एम. एस. ई. बी-चे काईट मिटर रुमला कुलुब लावव्याचे कारणा वरून फिर्यादी महिलेचे पती यांचे सोबत आरोपीने भांडण तंग करत असल्याने फिर्यादी महिला व त्याचा मुलग मांडणतंय सोडविण्यासाठी गेले असता आरोपी धिरज यांनी त्या तिघांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली, तसेच फिर्यादी महिला चे छातीला बकडून तिच्या अंगावरील गाऊनला ओढाओढी करून तिया गाऊन काडून फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फिर्यादी महिला जोडभावी पेठ पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचे संपूर्ण तपास पोलिस उपनिरिक्षक श्री सागर बबन यांनी कर करून न्यायालयात आरोपी धिरज झुंजे विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले.
сдог सदर खटल्याची सुनावणी वेळी सरकार पक्षा तर्फ एकुण ५ साक्षीदार तपाल ब्यात आले होते बचाव पक्षा तर्फ अँड राजेंद्र फतारे यांनी अलिल्लन पुरावा करून हारना घडल्याचे शाबीत होत असले तरी फिर्यादी महिलेचा गाऊन फाड्ल्यामागे आरोपी धिरज यांचे महिलेला विवस्त ब्रख्याचा हेतु वा. उद्देश होता असे दिसुन येत नाही. असे अनेक मुद्दे मांडले व सर्वेच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले होते.
सदर बचाव पक्षाचे युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीचे निदोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपी तर्फ अॅड राजेंद्र फताटे तर सरकार पक्षा तर्फ एस. डी फरांदे योनी काम पाहिल.



