india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गेल्या ११ वर्षांपासून महाप्रसादाचे आयोजन!

सोलापूर

कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सेवाभावाची परंपरा जपत गेल्या ११ वर्षांपासून महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजबांधवांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे.

 

 

या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. सूर्यप्रकाश कोठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सुधाकर बॉस गुंडेली, मा. मदन भाऊ वडावराव आणि ताताश्री सदानंद कुरापाटी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या महाप्रसाद कार्यक्रमासाठी समाजसेवक दिव्येश नेता रिक्कमल्ले, उमाकांत भाऊ दोरनाल, लक्ष्मण चिटीपल्ली, कृष्णा मंजुळकर, सुरेश रिक्कल्ले, प्रवीण कोंतम, राहुल दोन्तुल, दिनेश दादा, सागर माळक, किरण मालक, श्रीकांत बिटला, रोहित कोंडा, सतीश, वेदांत, रजत, उमाकांत बिटला, आकाश तसेच इतर सहकारी आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.

 

 

 

 

गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेला हा महाप्रसादाचा उपक्रम सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील एकोपा अधिक दृढ होण्यास मदत होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button