भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर …
अध्यक्ष विजय कुलथे यांची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाच्या सोलापूर शहराच्या कार्यकारिणीची घोषणा भाजपचे शहर अध्यक्ष विजय कुलथे यांनी केली. भाजप मोर्चा शहर कार्यकारिणीवर निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे यांनी अभिनंदन केले.
भाजयुमोची शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
सरचिटणीस : विश्वनाथ प्याटी, मयूर घुगे, यतिराज होनमाने. शहर उपाध्यक्ष : रोहित तडवळकर, राहुल डांगरे, आकाश मुदगल, अनिकेत प्रधाने, अंबादास पामू, लक्ष्मण सरवदे, ऋषिकेश चिट्टे, रविकांत कांबळे, प्रविण गलांडे, ओंकार पत्तेवार, रवी कमलापुरे. चिटणीस : विशाल बनसोडे, रोहित हंचाटे, रोहन मराठे, डोंगरेश चाबुकस्वार, नरेश दासरी, गणेश पवार, सुरज विटे, रोहन किणगी, ओंकार गुंड, श्रीनिवास दासरी. कोषाध्यक्ष : कृष्णा झंवर. शहर कार्यकारणी सदस्य : अथर्व शहाणे, सिद्धांत धोत्रे, विकास कारके, संगमेश केलूर, सुमित पतंगे, विशाल अंबलगी, विक्रांत माळवदकर, ओंकार शिंदे, स्नेहल शिंदे, युवराज चव्हाण, नितीन भोपळे, अश्विन कोडम, जय पतंगे, गुरुनाथ कोळी, रविराज हरसुरे. विधानसभा संयोजक : शहर उत्तर : अर्जुन मोहिते, शहर दक्षिण : सिद्धेश्वर माळी, शहर मध्य : शिवानंद कावडे, शहर संपर्क प्रमुख : संदीप महाले, विद्यार्थी आघाडी संयोजक : शिरीष गायकवाड, सोशल मीडिया संयोजक : रोहित गोरे. मंडल अध्यक्ष : शहर उत्तर पूर्व : प्रशांत गायकवाड, शहर उत्तर पश्चिम : प्रथमेश जोशी, शहर मध्य पूर्व : देवेंद्र डेरभेरे, शहर मध्य मध्य : ओंकार होमकर, शहर मध्य पश्चिम : श्रवण साबळे, शहर दक्षिण पूर्व : रविराज वाघमोडे, शहर दक्षिण पश्चिम : प्रदीप मोरे.



