india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur
सिध्दप्पा ख्यादी यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन…

सोलापूर
आकाशवाणी केंद्राजवळील शरणबसवेश्वर नगर येथील रहिवासी सिध्दप्पा तुकप्पा ख्यादी (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा प्रथम आणि विवाहित मुलगी सौ. प्रेरणा असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, रुपाभवानी मंदिराजवळील रुद्रभूमी लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



