maharashtrapoliticalsocialsolapur

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मध्यवर्ती महा मंडळाच्या वतीने अभिवादन…

सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले, मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे आणि उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात आला, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रोच्चाराने पूजन करण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक केल्यानंतर पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली, व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वज फडकवण्यात आला.

 

यावेळी राजन जाधव, भाऊसाहेब रोडगे, माऊली पवार, विनोद भोसले, बजरंग जाधव, प्रीतम परदेशी, ज्ञानेश्वर सपाटे, अंबादास शेळके, पंकज काटकर, विजय भोईटे, विजय पुकाळे, अंबादास सपकाळ, प्रकाश ननवरे, मारुती सावंत, नागेश्वर वडणे, किरण भंडारी, जितू वाडेकर, संजय जाधव, लिंबाजी जाधव, नितीन मोहिते, महेश हनमे, संदीप साळुंखे, ब्रह्मदेव पवार, बाबासाहेब जाधव, विश्वनाथ गायकवाड, सचिन चव्हाण, लक्ष्मण महाडिक, परशुराम पवार, रमेश जाधव यांच्यासह शिवभक्त मोठ्यासंख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia