maharashtrapoliticalsocialsolapur

पक्षाच्या डिजिटल धोरणाला नवा वेग : योगेश गिराम यांची सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

युवक नेते योगेश गिराम यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती

.

HTML img Tag Simply Easy Learning

 

HTML img Tag Simply Easy Learning

 

सोलापूर

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील उत्साही व मेहनती युवा कार्यकर्ते योगेश गिराम यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते देण्यात आली.

 

नियुक्तीपत्र स्वीकारताना योगेश गिराम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे.

 

 

त्यास मी नक्कीच पात्र ठरेन. सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात प्रभावी माध्यम आहे. पक्षाची विचारसरणी, विकासकामे व जनतेशी जोडणारे उपक्रम डिजिटल माध्यमातून पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझ्या राजकीय गुरूं विक्रम देशमुख जी यांचे मार्गदर्शन हेच माझ्यासाठी प्रेरणादायी राहील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button