सोलापुरातून आलिशान गाडीतून गोमासाची वाहतूक करताना गोरक्षकाने पोलिसांच्या मदतीने पकडली गाडी…

सोलापूर
माढा तालुकातुन एक तवेरा गाडी त्यामधून गोमास येणार अशी गुप्त माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे शहर उपसंघटक लतेश हिरवे यांना मिळाले त्यांनी ती माहिती गोरक्षक प्रमुख सुधीर बहिरवाडे यांना दिली त्यांनी तात्काळ त्यानी पोलिसांना माहिती कळवून पोलिसांच्या मदतीने ती गाडी दत्त चौक येथे पकडण्यात आली त्या गाडीमध्ये 500 किलो गोमास होते गाडी पकडल्या पकडल्या ड्रायव्हर व किन्नर पळून जात असताना ड्रायव्हरला पकडण्यात आले किन्नर पळून गेला पोलिसाच्या मदतीने त्याला फौजदार चावडी येथे घेऊन जाण्यात आले तेथे प्राणी संरक्षण अंतर्गत 5 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
1)गफ्फार शेख 2) अब्दुल कुरेशी 3)इसाक कुरेशी 4)राजा इस्माईल कुरेशी 5)अरबाज कुरेशी
अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई यशस्वी करण्याकरिता अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे अखिल भरत कृषी गोसेवा संघ शहर संघटक प्रसाद झेंडगे,शहर उपसंघटक लतेश हिरवे शुभम कराळे, शेखर पाटील , प्रज्वल कैनुरे, विनायक बहिरवाडे, योगेश कणके, सिद्धू स्वामी, श्रीशांत स्वामी, रुपेश बेलेराव, अनिकेत भोसले , नैतिक मंथळकर,श्रवण वालीकर,
तसेच फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने व इतर पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
अखिल भारत कृषी गोसेवा संघ कडून ही कारवाई यशस्वी करण्यात आली….