maharashtrapoliticalsocialsolapur

स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉ. कोठेज् हॉस्पिटल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट मा. डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाली व ब्लँकेटचे वाटप

स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉ. कोठेज् हॉस्पिटल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट मा. डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाली व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

 

 

 

या प्रसंगी माजी नगरसेवक श्री विनायक दादा कोड्याल, श्री मा.नगरसेवक श्री शशिकांत कैंची, श्री प्रभु कोठे,श्री अजय पोन्नम सर,श्री संतोष सोमा, स्वरांजली न्यूज चे संपादक श्री दयानंद मामड्याल,श्री व्यंकटेश चिलका, श्री नवनीत चिलका,श्री रोहीत दादा हंचाटे सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार सर,  अंदेवाडी आप्पा,  सूर्यकांत जिंदम,  छत्रपती अवशेट्टी सर, प्रा. जीवन यादव, प्रा. लक्ष्मण महाडिक,  सदाशिव पवार सर,  रविशंकर कोटा,  श्यामप्रसाद गंजी, भिमाशंकर गायकवाड, ऋषी आळंद,श्री वैभव रंपुरे, आदित्य महिंद्रकर  बालकृष्ण इप्पाकायल,  गोविंद चिंता,  प्रवीण बट्टूल, राम गड्डम अण्णा, दिनेश देडे,  गुरुशांत मोकाशी,  प्रमोद मोकाशी, अशोक बनसोडे, तेजस नारायणकर,  हिरालाल माकम, सुनील पाचंगे,  विनायक खरात, हनुमंत बबलेश्वर,श्लरी साईभक्त सेवा भावी संस्थाचे, अंबादास प्रोरंडला, अंबादास सोमा, नागनाथ रोमुल, राजु काडगी, नागनाथ आडम, श्रीकांत आडकी  मलिकार्जुन, कसला , अनिल पोरंडला हनुमन्तु सामलेठी. नरेश चिप्याल.
कोठे परिवारातील सदस्य, चिलका परिवारातील सदस्य तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मा. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button