साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयुष्यमान कार्ड शिबिर…..
भीममुद्रा सामाजिक संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आयोजन....

सोलापूर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य उपचारासाठी आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना ई श्रम कार्ड योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उदघाटन समारंभ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या शुभहस्ते व नगरसेवक अजित भाऊ गायकवाड RG कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पिंटू आप्पा डावरे अमोल दादा वामने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी केले होते..
याप्रसंगी तुषार जक्का, बसवराज कोळी, विजयानंद काळे, पवन थोरात, आनंद इंगळे, आप्पी रणसुरे दत्ता सोनवणे, सुरज कांबळे, बुद्धप्रकाश ननवरे, सांबाया हानमुला ,शोभाताई सोनवणे, मंगल सोनकांबळे, वंदना कांबळे, नागेश भंडारे, रोहन डोळसे, पिंटू कांबळे, राजन निकाळजे, नागेश जिरगे, किशोर इंगळे, शरणू हजारे, अश्वदीप जानराव, विकास कदम, चैतन्य तूपसुंदर, सांचीत कांबळे आदी उपस्थित होते ..