खंडणी प्रकरणी पत्रकार बसवराज बिराजदार व वंचित आघाडी जिल्हा अध्यक्ष देवानंद अस्वले याची अटकपूर्व जामीन मंजूर…
सोलापूर
( ) खंडणी प्रकरणी पत्रकार बसवराज बिराजदार व वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले याची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी अटकपूर्व जामीन वर मुक्ता केली…. हकिकत =दिनांक 26/9/2024 रोजी बोरी-उमरगे चे सरपंच सौ निर्मला नागेश बिराजदार याना सुमारे 22/1/2022 पासून आजपर्यंत गावातील शासनाची निधी तून गावातील विकास कामातून टक्के वारी मागणी करून नेहमी विकास कामात अडथळा निर्माण करीत असल्याने एकदा 30000/रुपये तसेच प्राथमिक शिक्षण विभाग कडून शाळेच्या दुरुस्ती काम चालू असताना अडथळा निर्माण केल्याने त्यावेळेस अर्जदार याना 10000/रुपये दिले असताना सुधा फिर्यादी सरपंच चे घरी जाऊन “तू बाई आहेस तुला ग्राम पंचायत कार्यालयात येऊन बसणे सोबत नाही, तू फक्त मुल अणि चूल सांभाळण्याचे काम कर, जर तू गावातील विकास निधीतून कामे करायचे असेल तर आम्हास टक्केवारी दे “असे दमदाटी केली मानून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती…सदर प्रकरणी अर्जदार बिराजदार व अस्वले यांनी अँड राजेंद्र फताटे वतीने अटकपूर्व जामीन मिळण्या साठि अर्ज दाखल केला होता ,सदर अर्ज चे सुनावणी होऊन अर्जदार वतीने राजेंद्र फताटे यांनी सरपंच निर्मला बिराजदार यांनी विकास निधीतून भ्रष्टाचार केला असल्याने अर्जदार व गावकरी हे बि.डि.ओ.व जिल्हा अधिकारी याच्या कडे तक्रार केली होती व दैनिक तरुण भारत व ईतर दैनिक पेपर मध्ये बातमी आल्याने सरपंच चे चौकशी होईल म्हणुन अर्जदार विरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे असे युक्तिवाद केला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून अर्जदार बसवराज बिराजदार (पत्रकार)व वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी अटकपूर्व जामीन वर मुकतात केली…………………..
सदर प्रकरणी अर्जदार वतीने अॅड राजेंद्र फताटे यांनी तर सरकार तर्फे सौ बुजरे तर फिर्यादी तर्फे अलका मोरे यांनी काम पाहिले