वंचितांना न्याय देण्यास अधिवक्ता परिषद कटीबध्द

वंचितांना न्याय देण्यास अधिवक्ता परिषद कटीबध्द
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या ३४ वा स्थापना दिन सोलापूर जिल्हा अधिवक्ता परिषदेतर्फे मंगळवेढेकर इन्स्टिटयुटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अधिवक्ता परिषदेच्या सदस्यांनी समाजातील वंचित घटकांना व गरजुंना न्याय मिळवणुन देण्याचा निर्धार व्यक्त केला. दत्तोपंत ठेंगडी, ज्येष्ठ विधिज्ञ उमेश लळीत यांनी १९९२ साली अधिवक्ता परिषदेची स्थापना केली. संपुर्ण भारतभर अधिवक्ता परिषद कार्यरत आहे.

अधिवक्ता परिषद वर्धापन दिन प्रसंगी जिल्हाध्यक्ष धनंजय माने, शहर अध्यक्ष महेश अग्रवाल, क्षेत्रीय महामंत्री लक्ष्मीकांत गवई, शहर महामंत्री परमानंद जवळकोटे…
या प्रसंगी अधिवक्ता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष ॲड धनंजय माने, शहर जिल्हा अध्यक्ष ॲड महेश अग्रवाल, क्षेत्रीय महामंत्री ॲड लक्ष्मीकांत गवई, ॲड निता मंकणी, सोलापूर महामंत्री ॲड परमानंद जवळकोटे, ॲड आनंद कुर्डूकर, ॲड आनंद गोरे, ॲड माधुरी देशपांडे, ॲड संदीप शेंडगे, ॲड दिपक मैंदरकर, ॲड शिवानंद गंजी, ॲड विकास कुलकर्णी, ॲड आशुतोष होर्गीनमठ, ॲड मनोज पामुल, ॲड बसवराज बेरड, ॲड नमन बेरड, ॲड महेश जाधव, ॲड संजय देवकर, ॲड श्रीकांत कोटा, ॲड बालराज कैरमकोंडा हजर होते.



