solapur

किड्स वर्ल्ड स्कूल , जुळे सोलापूर चे दहावे (10) स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे…!!

सोलापूर

जुळे सोलापूर येथील किड्स वर्ल्ड स्कूलचे 10 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये पार पडले.किड्स वर्ल्ड स्कूलचे यावर्षी दहावे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूरचे आदरणीय *श्री दिलीप भाऊ कोल्हे*. (माझी उपमहापौर सोलापूर). खंबीर आधारस्तंभ. यांच्या हस्ते करण्यात आले तरी कार्यक्रमास पुढील मान्यवर उपस्थित होते 1.-डॉक्टर सिद्धांत गांधी

( ई.सी.एस हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी भैय्या चौक )

संस्थेचे प्रमुख श्री सुभाष कदम व श्री अशोक पाटील
सर्व संस्थापक मित्र श्री.हरीश शिंदे सर अध्यक्ष मेस्टा असोसिएशन, विजेंद्र शिखरे व सचिन कांबळे सर (जगदीश्री हॉल अँड लॉन्स चे सर्वेसर्वा,)डॉक्टर वलगे सर वलगे मॅडम( एस पी पब्लिक स्कूल नांदोरे), हनुमंत चव्हाण सर व सौ प्राजक्ता चव्हाण मॅडम,( संस्थापक सनराइज् पब्लिक स्कूल बीबी दारफळ, ) गणेश गोटे सर व . चैताली गोटे , (महात्मा फुलेप्राथमिक शाळा सौंदरे,)Sbhaji घाडगे व सौ वर्षा घाडगे,( जिजाऊ गुरुकुल खांडवी,)  गणेश बुरगुटे सर व सौ. कविता बुरगुटे मॅडम, (ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल,उपळे दुमाले तालुका बार्शी)इलियाज शेख सर जुहेरीया शेख मॅडम,( ग्रेस किड्स व सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर,) बाळासाहेब चव्हाण सर व स्वाती चव्हाण, अश्वराज वाघ सर व सौ स्वाती वाघ मॅडम,( एस पी पब्लिक स्कूल नांदोरे.) तसेच कार्यक्रमास भरतनाट्यमसॉंग ने स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली..

 

 

 

विविधगाण्यावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून स्मृती मंदिर दणाणून सोडले तसेच.भक्तीपर प्रात्यक्षिके व शिवशंभु चा छावा या सुपरहिट चित्रपटातील गाण्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या कलेचा आनंद मनमुराद लुटला व चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही प्रत्येकच गाण्यावर खूपच बहारदार नृत्याविष्कार सादर केला .त्याला पालकांनीही प्रत्येक गाण्यावर प्रचंड टाळ्यांच्या गजरानी दाद दिली . विशेष म्हणजे मराठी हास्य जत्रा कलाकार श्री अरुण कदम आपली कला सादर करून या कार्यक्रमास रंगत आणली.

 

 

पालकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हुतात्मा स्मृती मंदिर खचाखच भरले व बहुतांश पालकांना उभे राहूनच कार्यक्रम पहावा लागला या कार्यक्रमासाठी स्कूलच्या प्रिन्सिपल  स्नेहा संदीप पाटील मॅडम व सर्व टीचर्स यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर संस्थेचे संस्थापक  संदीप पाटील व स्नेहा पाटील* यांनी संस्थे च्या प्रगतीची माहिती तसेच आभार प्रदर्शन सौ प्रिया कौशिक मॅडम व नम्रता मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button