solapur

तिऱ्हे श्री गणेश मंदिरात गणेश चतुर्थी निमित्त आयोजित महाप्रसादाचा भक्त भाविकांनी घेतला लाभ..

 

सोलापूर/ प्रतिनिधी

श्री गणेश विसर्जन नंतर पहिल्यांदाच बुधवारी संकष्ट चतुर्थी होती.त्यानिमित्त शहर – जिल्ह्यास विविध मंदिरात श्रींची महापूजा संपन्न झाली. याच पार्श्वभूमीवर
तिऱ्हे श्री गणेश मंदिरात एकता तरुण मंडळाच्या वतीने भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीस भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून विधिवत पूजा पार पडली .यानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ कदम यांच्या हस्ते उपस्थित भक्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष यशवंत कवडे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकर गंधुरे. सर्व मंडळाचे पदाधिकारी व महाप्रसादाचे आयोजन करणारे दिनेश गणपाटील. सरपंच गोवर्धन जगताप उपसरपंच अजय सोनटक्के. नवनाथ कोलारकर. पाटील मालक. अझरुद्दीन शेख मालक. यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa