crimemaharashtrapoliticalsocialsolapur
कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणांत फरार मुख्य आरोपी तन्वीर शेख ,कौशल शिंदे ला अटक आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक …
गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी वाढवले आणखी एक कलम

सोलापूर…
कॉमेडियन प्रणित मोरे ला काही दिवसांपूर्वी सोलापुरातील एका हॉटेल मध्ये मारहाण करण्यात आली होती.याबाबत पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या प्रकरणात मुख्य आरोपी तन्वीर शेख ,कौशल शिंदे सह ८ आरोपींना अटक करण्यात आली.
आहे.आरोपींवर गुन्हेगारी कट रचल्या प्रकरणी BNS 61 (2) हे कलम गुन्ह्यात वाढवले आहे .आरोपी तन्वीर शेख व कौशल शिंदे घटना घडल्यापासून फरार होते अखेर या दोघांच्या शोधासाठी सदर बझार पोलिसांनी अथक परिश्रम घेत ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.विजय कबाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली…