स्वराज्य सप्ताह निमित्त भुईकोट किल्ला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन…

सोलापूर
राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवजयंती निमित्त स्वराज सप्ताह तसेच संत गाडगे महाराज याची 23 फेब्रुवारीला जयंतीचे ओचित्य साधून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी भुईकोट किल्ला येथे स्वच्छता अभियान उपक्रम घेऊन स्वच्छ भारत मिशन चा संदेश दिला .
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख, ग्रामीण अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष नजीर इनामदार ,शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, प्रज्ञासागर गायकवाड ,
दत्ता बनसोडे सोशल मीडिया वैभव गंगणे, महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल, विजयानंद काळे,आनंद ईगंळे,विनायक रायकर, रोहीत गायकवाड, सुरज कांबळे,चेतन वाघमारे,हार्दीक सरवदे,संचीत कांबळे,बबली शिरसट, छोट्या निकाळजे,अमर कांबळे मदन मुळे यांच्या सह इतर पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…