उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे एक लाख सभासद करणार —जिल्हाध्यक्ष संतोष पवार….

सोलापूर
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानचा शुभारंभ आज राष्ट्रवादी भवन येथे करण्यात आला ..
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकारी सोलापूर शहर राष्ट्रवादीची कार्यकारणी राष्ट्रवादीचे तिन्ही विधानसभा विभाग सर्व फ्रंटल सेल विभाग पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांच्या साथीने सोलापूर शहरात एक लाख सभासद करण्याचा संकल्प असून राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यानी संपूर्ण शहरभर आपापल्या प्रभागात सभासद नोंदणीचे कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त सभासद करण्याचा निर्धार करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले….
आज जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी सभासद अर्ज भरून तो राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या कडे सपुर्त करून या सभासद नोंधणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला…
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, ज्येष्ठ नेते ॲड. सलीम नदाफ , माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, अनिल उकरंडे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , प्रदेश सचिव शशिकांत कांबळे,
सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक अध्यक्ष सुहास कदम, प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, कार्याध्यक्ष कोमल मनुरे,अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अमीर शेख, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे,
OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम. एम . इटकळे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष ॲड . अमोल कोटीवाले
प्रकाश झाडबुके , कार्याध्यक्ष मनोज शेरला
शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे , कार्याध्यक्ष संजय सांगळे, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे , सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर , सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी ,सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,रिक्षा संघटना अध्यक्ष महिपती पवार,सोशल मिडिया
उपाध्यक्ष आशिष म्हेत्रे,
डॉ.संदीप माने, प्रज्ञासागर गायकवाड, सांबय्या हनुमनला, क्रीडा विभागाचे रमीज कारभारी , अजिंक्य उप्पीन, महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल , सुरेखा घाडगे , इम्रान शेख ,सादिक शेख, शहर सरचिटणीस राहुल सामल, शहर संघटक शत्रुघ्न माने ,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, शहर सरचिटणीस विजय माने , मेहबूब कादरी , अकबर शेख , मीर महमुद खान ,अनिल कोरमपल्ली , मैनुबाई इनामदार, सुमित जोगदंड, मुइज मुल्ला, झहीर शेख , इस्माईल शेख, संतोष वेळापूरकर , महेश पवार , मौलाला शेख, यांच्या सह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…..