
सोलापूर
लोकमान्य संयुक्त गणेश उत्सव महामंडळाची बैठक पत्रा तालीम येथे संपन्न झाले यावेळी या बैठकीला खलिफा दत्तात्रय कोल्हारकर दिलीप भाऊ कोल्हे श्रीकांत घाडगे राजन भाऊ जाधव आदींची उपस्थिती होती यावेळी सण 2024 25 गणेश उत्सव महामंडळ अध्यक्ष पदी डॉक्टर किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये दोन उपाध्यक्ष खजिनदार कार्याध्यक्ष अधिपदांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून रणजीत चौगुले सज्जन वडणे सेक्रेटरी विनोद मोठे मोहन मुन्ना खजिनदार पदे दत्ता भोसले मिरवणूक प्रमुख पदी गिरीश शेगर कार्याध्यक्ष आदित्य घाडगे सहकार्याध्यक्ष आशिष शेळके. प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळेस मिरवणूक शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा कराव्यात असे मत राजन भाऊ जाधव व दिलीप भाऊ कोल्हे यांनी आवाहन केले तसेच नूतन अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात मिरवणुका काढण्यात येतील तसेच लोकमान्य महामंडळाच्या वतीने कुठल्याही मंडळाला अडचण येऊ देणार नाही असे सांगितले यावेळी बापू धगेकर ,महादेव गवली, बापू जाधव, लहू गायकवाड, नवनाथ बन्ने,बाळासाहेब गायकवाड, पिंटू चव्हाण, उमाकांत घाडगे, शेखर फंड, भैय्या बनसोडे, राहुल बनसोडे, देवीदास घुले, ओंकार भुरले ,किरण पवार आदी उपस्थित होते…
सोलापूरच्या पुण्यनगरीत महा कल्याणकारी अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन