india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने नुकतेच झालेल्या सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणूकीत निवडून आलेले नूतन पदाधिकारी अध्यक्ष ॲड.श्री. संतोष पाटील, उपाध्यक्ष ॲड.शर्मिला देशमुख, सचिव. ॲड.श्री.जयप्रकाश भंडारे, सहसचिव ॲड.प्रियंका गोरंटी, खजिनदार.ॲड.श्री. सिद्धाराम पाटील तसेच बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड श्री.बाबासाहेब जाधव यांचा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या …

 

 

 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ज्येष्ठ नेते माजी महापौर नलिनी चंदेले हेमंतदादा चौधरी माझी ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी सर सभागृह नेता मगबुलसा मोहोळकर माझी उपमहापौर राजेंद्र कलांत्री अजित बनसोडे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे सेवादल ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज सेवादल शहराध्यक्ष प्रकाश जाधव शहर उपाध्यक्ष शकीलभाई शेख सरचिटणीस शामराव गांगर्डे महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला VJNT शहराध्यक्ष रुपेश भोसले कामगार सेल अध्यक्ष मार्तंड शिंगारे कार्याध्यक्ष संजय संगळे वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे विध्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे सरचिटणीस सागर गव्हाणे सुनील कोंजारी सुरेखाताई घाडगे शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे ओबीसी शहराध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष आयुब शेख वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी शिवाजी परळकर जेष्ठ नेत्या रुक्मिणी ताई जाधव सुरेखाताई घाडगे सुनिता दळवी उमाताई केत विद्याताई हक्के योगिता भालेकर युवक उपाध्यक्ष सरफराज बागवान जेष्ठ मार्गदर्शक मारूती जाधव आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button