maharashtrapoliticalsocialsolapur

गोविंद मेडिसिन माॅलचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते जल्लोषात उदघाटन..

सोलापूर

उद्योजक संतोष गारमपल्ली व रमेश कोरसेगाव यांच्या कन्ना चौक येथील सोलापूर शहरातील भव्य गोविंद मेडिसिन माॅल या नुतन फर्मचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या शुभहस्ते तर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला ..

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान , प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,GM मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे ,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,DK बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे गोविंद ग्रूपचे संस्थापक सुनिल उगाडे राष्ट्रवादी
महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, राजेश्री कांबळे कृष्णा थोरात , शशांक जाधव विजय इगवे यांची उपस्थिती होती.

विधिमंडळ उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आमदार विजयकुमार देशमुख यांनी उद्योजक संतोष गारमपल्ली यांच्या गोविंद मेडिसिन माॅल या नुतन व्यवसायास शुभेच्छा दिल्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia