maharashtrapoliticalsocialsolapur

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विकास आराखड्यासाठी अजितदादांनी ६८१ कोटी रू. मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन ...

सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली विविध फ्रंटल सेल विभागाच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची पूर्वनियोजित बैठक गुरुवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात आनंदी वातावरणात संपन्न झाली.

 

सुरुवातीला मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी तब्बल ६८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादीकडून शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी महायुती सरकारचे आणि अजितदादा पवार यांचे विशेष अभिनंदनाचा ठराव टाळ्याच्या गजरात मंजूर करण्यात आला.

 

 

यावेळी विविध फ्रंटल सेल विभागाच्या वतीन आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम

जेष्ठ नेते हेमंत चौधरी जेष्ठ नागरिकांना चादर वाटप .

महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर निबंध लेखन स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा .

राष्ट्रीय अल्पसंख्यांक सरचिटणीस फारुक मटके राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे 300 शाळेमध्ये प्रतिमा वाटप .

युवक सेल विभाग कार्याध्यक्ष
तुषार जक्का शालेय साहित्य वाटप

जेष्ठ नेते अनिल उकरंडे वृक्षारोपण

सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे नालंदा बुद्धविहार येथे वृक्षारोपण

वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख
बसवराज कोळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रुग्णांना/ नातेवाईकांना फळे वाटप

अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख प्रभाग २१ आरोग्य शिबिर .

VJNT सेल विभाग रुपेश भोसले प्रभाग १० आरोग्य शिबिर .

सांस्कृतिक व नाट्य विभाग आशुतोष नाटकर वकृत्व स्पर्धा

अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष
संजीव मोरे अनाथाश्रमात अन्नदान

दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे

कार्याध्यक्ष
प्रदीप भालशंकर वृक्षारोपण

सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप व वृक्षारोपण

सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे १० वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सोशल मीडिया विभाग कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे वह्या वाटप / वृक्षारोपण

अल्पसंख्याक विभाग दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष अशपाक कुरेशी आरोग्य शिबिर .

सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव दहिटणे वृक्षारोपण

माजी परिवहन समिती सभापती
आनंद मुस्तारे श्री सिद्धेश्वर महाराज यांना अभिषेक

 

असे विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले .

तसेच प्रदेश पक्षस्तरावर मुख्य संघटन निवडणूका व प्रशासनाची जबाबदारी आमदार शिवाजीराव गर्जे , तसेच सर्व फ्रंटल सेल मिडीया जबाबदारी आनंद परांजपे , उर्वरित सर्व विभाग व प्रमुख नेत्यांचे दौरे पूर्वतयारी करणे जबाबदारी लतिफ तांबोळी , सोशल मीडिया समन्वयक सह कोषाध्यक्ष संजय बोरगे,मीडिया समन्वयक व नेत्यांच्या पक्ष कार्यालयातील व दौऱ्याच्या पत्रकार परिषदांचे नियोजन संजय तटकरे यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतीच जबाबदारी निश्चित केल्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने अभिनंदनचा ठराव एकमताने मंजूर झाला.

प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,प्रदेश सरचिटणीस फारुक मटके, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, VJNT सेल विभाग अध्यक्ष रूपेशकुमार भोसले,
वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद,कार्याध्यक्ष आयुब शेख, सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, महिला आघाडी उत्तर विधानसभा अध्यक्ष उमादेवी झाडबुके , मध्य विधानसभा अर्चना दुलंगे, सरचिटणीस सुरेखा घाडगे,जयश्री झाडबुके ,सुजाता काकडे , अल्पसंख्याक विभाग मध्य विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,निशांत तारा नाईक अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष संजीव मोरे , नवरेज सज्जाद जहागिरदार, मुकुंद व्यास , यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button