श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा उत्सव यंदाच्या उत्सव अध्यक्ष पदी शिवकुमार पायाणी तर सचिव पदीराहुल हरनुर यांची निवड….

सोलापूर
निलम नगर भागातील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा उत्सवनिमित्त आज रोजी वार्षिक सर्वसाधारण बैठक श्री.शिवशरणमठ येथे संपन्न झालं या प्रसंगी शिवशरण मठाचे अध्यक्ष श्री.सिध्दाराम खजुरगी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.पहिला वार्षिक सभा संपन्न झालं आणि 2025-26 चे नुतन उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी निवड करण्यात आले आहे दरम्यान यात्रेचे नुतन अध्यक्ष व पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत…
अध्यक्ष :- श्री.शिवकुमार पायाणी
उपाध्यक्ष :- श्री.रविकांत दोडमनी
सचिव :- श्री.राहुल हरनुर
खजिनदार :- श्री.सिध्दाराम धनशेट्टी
मिरवणूक प्रमुख :- श्री.बसवराज कल्लूर,मल्लिनाथ माशाळे
कार्याध्यक्ष :- श्री.सिध्दाराम तडकल
यांची निवड करण्यात आली यावेळी निवड झालेल्या नूतन पदाधीकारी यांचा सत्कार ष. ब्र. अभिनव रेवणसिध्द पटदेवरू गुरु हिरेमठ मैंदर्गी यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला
सदर बैठकीस समाजाचे समाजाचे ज्येष्ठ संचालक श्री गुंडाप्पा मामा अरळीकट्टी, शंकर दोडमनी, भीमा नागठाण, बसवराज गंजी, शिवलिंगप्पा जेऊर अशोक हरनूर , बसवराज हरनूर, महादेव गुडेद, शिवकुमार माशाळ ,गुरु गुंडद, सिद्धाराम बंटनुर ,शिवशरण कल्लूर सुनील आरळीकट्टी व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते