crimemaharashtrapoliticalsocialsolapur
सोलापुरहून हैद्राबादकडे निघालेल्या बल्करचा अपघात…
बल्करचे टायर फुटल्याने दुभाजक फोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेच्या गॅरेजमध्ये घुसला...

सोलापूर
सोलापूरहुन हैदराबादकडे निघालेल्या बल्करचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. दोन दुचाकी मोटारसायकल ला उडवत दुभाजक फुटून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या गॅरेजमध्ये हा बलकर घुसला आहे. या अपघातात ३ जण ठार तर ५ ते ६ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गॅरेज मध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे….
भव्य शोभा यात्रा भव्य शोभा यात्रा भव्य शोभा यात्रा