राष्ट्रवादी डॉक्टर सेल शहराध्यक्षपदी महेश वसगढेकर तर जिल्हाध्यक्षपदी विक्रम बसरगी…

सोलापूर
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या शिफारसीनुसार राज्याचे डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष डॉ बाळासाहेब पवार यांनी नुकतेच सोलापूर शहर डॉक्टर सेल शहर अध्यक्षपदी महेश वसगढेकर तर जिल्हाध्यक्ष पदी विक्रम बसरगी यांची निवड जाहीर केली निवडीचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी भवन येथे डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या शुभहस्ते देण्यात आले ..
अजितदादा पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावून पक्ष संघटन मजबूत कराल अशी आशा डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केली याप्रसंगी डॉ नसीर खान डॉ नायकवाडी डॉ. महेश फुलचंद वसगडेकर डॉ. विक्रम बसरगी डॉ महनतेश स्वामी डॉ इरशाद स्वामी डॉ प्रशांत झळकी डॉ अंजली वसगडेकर डॉ दीपाली पवार डॉ सपना डिन्नी जयकुमार चाबुकस्वार अश्विन हुन्नल्ली प्रशांत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम ॲडवोकेट सलीम नदाफ अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी शामराव गांगर्डे सोमनाथ शिंदे तनवीर गुलजार दत्ता बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड प्रदीप बाळशंकर यांची उपस्थिती होती…