प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कडून ध्वजारोहण….
जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या शुभहस्ते सेवादलाचे सिकंदर गोलंदाज सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शन आणि सूत्रसंचालनात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली...

सोलापूर
देशाचं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची आहूती देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस.देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य केवळ आपल्या संविधानात, लोकशाही व्यवस्थेत आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळे आपलं संविधान, लोकशाही, सर्वधर्मसमभावाच्या विचाराचं संरक्षण, संवर्धन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांनो दृढसंकल्प करावा असे आवाहन करीत जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छां दिल्या …
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर प्रदेश सचिव शशिकांत कांबळे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ॲडवोकेट सलीम नदाफ सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर आमिर शेख तनवीर गुलजार बसवराज कोळी आशुतोष नाटकर अल्मेराज आबादीराजे मार्तंड शिंगारे इस्माईल शेख समदानी मत्तेखानेअहमद बागवान इरफान शेख अहमद मसुलदार रमीज कारभारी भारत नागटिळक वैभव गंगणे
सोमनाथ शिंदे संजय सांगळे अनिल छत्रबंध तुषार शामराव गांगर्डे जक्का राहुल सामल ओंकार हजारे महेश कुलकर्णी मौलाली शेख शंकर पुजारी दत्ता बनसोडे मनोज शेरला प्रदीप बाळशंकर प्रज्ञासागर गायकवाड रुपेश भोसले अमोल कोठीवाले मल्लिनाथ इटकळे जयराज सांगे भीमराज मटके प्रकाश मोटे
कांचन पवार प्राजक्ता बागल अर्चना दुलंगे सुरेखा घाडगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.