राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन …

सोलापूर
२ ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून गांधी जयंती हा उत्सव सबंध भारतासह जगभरात साजरा केला जातो.गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रेल्वे लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
“अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे”अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान
जेष्ठ नेते हेमंत चौधरी,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,
माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,जेष्ठ नेते ऍड.सलीम नदाफ ,अनिल उकरंडे ,महेश निकंबे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बशीर शेख
महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर ,महिला प्रदेश सचिव लता ढेरे, महिला आघाडी समन्वयक शशिकला कस्पटे ,
युवक अध्यक्ष सुहास कदम , कार्याध्यक्ष तुषार जक्का ,कांचन पवार, सुरेखा घाडगे,युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी,संघटक दत्तात्रय महाराज बडगंची,उपाध्यक्ष ओंकार हजारे,
युवती अध्यक्ष किरण माशाळकर, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख ,कार्याध्यक्ष संजीव मोरे,
सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव व्ही जे एन टी विभाग अध्यक्ष रुपेश कुमार भोसले , डॉकटर सेल अध्यक्ष डॉ.संदीप माने , वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख तन्वीर गुलजार सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशीतोष नाटकर सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे ओबीसी सेल अध्यक्ष अनिल
छत्रबंद , उपाध्यक्ष आयुब शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,रमिज कारभारी,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, श्यामराव गांगर्डे ,समदानी मत्तेखाने, मोईज मुल्ला ,
यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…