solapur

शेट्यप्पा पिरप्पा सणके यांचे वृद्धपकाळाने निधन

उद्या होणार अंत्यसंस्कार...

दुःखद निधन सोलापुर (दि. ४ )अकलकोट ता’ रा. कलकर्जाळ येथील रहिवाशी
शेट्यप्पा पिरप्पा सणके यांचेआज दि. ४. १०. २४ सध्यांकाळी 6वाजता वय( १0२ ) यांचा वृद्धपाकाळने दुःख निधन झाले आहे पश्चात पाच मुले एक मुलगी व सुन नातंवडे असा परिवार आहे यांच्या पार्थिवावर दि. ५ . १०. २४ दुपारी १२. वाजता अंत्यसंस्कार राहत्या घरातून निघणार आहे ( सणके वस्ती )ते पिरप्पा. शे. सणके व यांचे वडील आहे त्यांचाआत्म्याला शांती लाभो आणि सनके कुटुंब्यांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला यातून संकेत कुटुंबांना सावरण्याची ताकद मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आता केली जात आहे …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button