आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पुतण्यांना आवर घालावा मनीष काळजे यांची भूमिका योग्य…
जिल्ह्यातील संपर्कप्रमुख चारही जिल्हाप्रमुखांची मागणी

सोलापूर प्रतिनिधी
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पुतणे अनिल सावंत यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पंढरपूर मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारीची मागणी केली
यावेळी शरद पवार यांनी तुम्ही माझ्याकडे आला तर तुमचे चुलते आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची अडचण होईल असा प्रतिप्रश्न केला
यावर अनिल सावंत यांनी मी आरोग्यमंत्र्यांना विचारूनच तुम्हाला भेटायला आलो आहे असे सांगितले तसे बातम्या सर्व वृत्तपत्रांना व प्रसार माध्यमांना दिल्या
याचाच अर्थ शिवसैनिकात संभ्रम निर्माण करण्याचे काम सावंत कुटुंब करत आहे
याबाबत जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी घेतलेल्या भूमिकेची पदाधिकारी सहमत आहे असा दावा करण्यात आला
माढा लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे
पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख चरण चौरे
माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे
बार्शी विभागाचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील
सोलापूर शहर प्रमुख मनोज भाई शेजवाल
माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ
कुर्डूवाडी शहर प्रमुख समाधान दास
करमाळा तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत
पंढरपूर तालुकाप्रमुख बाबर
दिलीप कोल्हे शहर समन्वयक
युवा सेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड
अक्कलकोट तालुकाप्रमुख संजयजी देशमुख..
सोलापूर शहर पदाधिकारी
अक्कलकोट दक्षिण व शहर पदाधिकारी..
###
आधी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनीष काळजी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पुतणी अनिल सावंत यांना राष्ट्रवादीत जायचे असेल तर त्यांनी तात्काळ जावे
मात्र सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत ढवळाढवळ करू नये अशी प्रतिक्रिया शिवसैनिकातून उठत आहे
####
याबाबत अद्याप आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कोणतीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही ती भूमिका तात्काळ स्पष्ट करावी
अशी मागणी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी केली आहे