लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या उत्सव अध्यक्ष पदी ॲड.प्रदिपसिंग मोहनसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड…

सोलापूर-लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे वार्षिक बैठक रविवार दि.२५/०८/२०२४ रोजी सदर बझार वाचनालय येथे संपन्न झाली. महामंडळाचे संस्थापक श्री. प्रकाश पारसवार, श्री. देवेंद्र भंडारे, प्रा. अब्राहम कुमार, श्री. भारत परळकर, श्री. लक्ष्मणसिंग बंबेवाले, व श्री. रवि माने (अध्यक्ष) यांच्या निवड समितीने सन २०२४-२०२५ या वर्षाकरिता निवडलेल्या पदाधिका-यांची नांवे संस्थापक मा. अब्राहम कुमार यांनी जाहिर केले. अध्यक्ष पदी मा.श्री. प्रदिपसिंह रजपूत, (जिल्हा सरकारी वकील) तर सेक्रेटरी पदी श्री. सागर विजयकुमार शिंगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
अन्य पदाधिकारी खालीलप्रमाणे-
अध्यक्ष
मा.श्री. प्रदिपसिंग मोहनसिंग राजपूत
उपाध्यक्ष
श्री. निहाल शिवसिंगवाले, श्री. अभिजित भंडारे
सेक्रेटरी
. राजेश कजाकवाले, श्री. कृष्णा तल्लारे श्री
श्री. सागर विजयकुमार शिंगे
सहसेक्रेटरी खजिनदार
श्री. मोहन बाडीवाले, श्री. नितीन मुकारे
सह खजिनदार-
श्री. श्रीनिवास म्हेत्रे
प्रसिध्दी प्रमुख –
श्री. राजु आसादे श्री. किशोर बाबावाले
कार्यालय प्रमुख –
श्री. सुमित मनसावाले
स्पर्धा प्रमुख
श्री. सुरेंद्र शिवसिंगवाले, श्री. भिम आसादे श्री. सालोमन रामपोगू,
कायदेशीर सल्लागार-अॅड. सौ. सरोज बच्चुवार,
मिरवणुक प्रमुख – श्री. मोहन जमादार, श्री. आनंद पल्लोलु, सौ. शुभागी लिंगराज, सौ. रविप्रभा लोंढे,
श्री. संदिप शेट्टी, श्री. नागेश म्हेत्रे, श्री. राजु लंगडेवाले, श्री. नामदेव आरगोळु, श्री. राजेश सकी, श्री. विजय मन्सावाले, श्री. राजेश मिनगुले, श्री. चेतन जंगम, श्री. अशोक सायबोळु, श्री. सिध्दलिंग म्हेत्रे, श्री. आनंद भंडारे, श्री. समर्थ मोटे, श्री. शंकर बत्तुल, श्री विजय परळकर, श्री. राहुल अळसंदे, श्री. मुकेश फत्तेवाले, श्री. धनराज बिरबानवाले, श्री. आदित्य लंगडेवाले, श्री. अंजन मिसालोलु, श्री. गंगाधर शिंदे, श्री. राम पंतुवाले, श्री. लखन गायकवाड, श्री. रतिकांत कमलापुरे
या प्रसंगी माजी अध्यक्ष श्री. शिवाजी बनसोडे, मन्नुसिंग बाबावाले, माजी नगरसेवक रवि कैय्यावाले, जेम्स जंगम, आनंद मनसावाले, राजु जमादार, गणेश बु-हाणपुरे, वैभव पाटील, रसुल पठाण, जगन्नाथ सज्जन (सर), बालराज म्हेत्रे, रवि बु-हाणपुरे व गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.