crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी एकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर:- ॲड रितेश थोबडे…

 

 

 

सोलापूर :-

विवाहितेवर सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी tv दिनेश भिकाजी लोंढे, रा चिंचोली ता माढा यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या हकीकत अशी की दिनांक 19/05/2025 रोजी विवाहिता ही घरी असताना आरोपी दिनेश व त्याचा सहकारी हे तिस सोलापूर येथे काम आहे, तुमचे पती पुढे सोलापूर येथे गेले आहेत असे सांगून तिस गाडीत बसवले त्यानंतर तिस गावाजवळील एका जंगलात घेऊन जाऊन तिच्यावर आळीपाळीने दुष्कर्म केले. अशा आशयाची फिर्याद विवाहितेने माढा पोलीस ठाण्यात दिनांक 28/5/ 2025 रोजी दिली होती.

 

 

 

त्यावरून आपणासाठी होऊ नये म्हणून अर्जदार आरोपी याने बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर अर्जदार आरोपी याने ॲड रितेश थोबडे यांचे मार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता.
जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात, विवाहितेचे पतीविरुद्ध यातील सह आरोपीने गुन्हा दाखल केला होता, फिर्यादीने दाखल केलेली फिर्यादी ही नंतर विचारा अंती दाखल केली असल्याचा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी अर्जदार आरोपीस 20,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 

यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड रितेश थोबडे तर सरकारतर्फे ॲड पी एस राणे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia