maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर आणि ग्रामीण समन्वयकपदी सुरेश आण्णा घुले …

सोलापूर .

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे समन्वयकांची यादी जाहीर केली त्यानुसार सोलापूर शहर व ग्रामीण याकरता सुरेश अण्णा घुले यांची निवड करण्यात आली सुरेश अण्णा घुले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात त्यांनी गेले अनेक वर्ष सोलापूर शहर आणि ग्रामीणच्या निरीक्षकपदी अत्यंत चांगलं काम केलं असून त्यांना शहर जिल्ह्याचा अभ्यास तर आहेच परंतू पदाधिकारी कार्यकर्त्यांची जाण देखील आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनुषंगाने राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते यांचा समन्वय व्हावा याकरीता सुरेश अण्णा घुले यांची निवड करण्यात आलेली आहे.

 

 

त्याच्या निवडीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे जेष्ठ नेते तोफिक शेख यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकारी सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी या निवडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या ..

 

 

सुरेश अण्णा याच्या निवडीने सोलापूर शहर राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अजितदादा आणि सुनिल तटकरे साहेबांनी अतिशय योग्य व्यक्तीची सोलापूर समन्वयक म्हणून निवड केली असून त्यांचा अनुभवाचा फायदा निश्चितच सोलापूर शहर राष्ट्रवादीला होईल त्यांच्या निवडीचे मी मनापासून स्वागतकरतो – जिल्हाध्यक्ष संतोष पवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia