india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त लोकराजा शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने 300 गरजू महिलांना साड्या वाटप

 

 

 

सोलापूर

 

 

 

 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त लोकराजा शाहू प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमास विष्णुपंत कोठे इंग्लिश मीडियम स्कूल चे संचालिका सौ. मोनिका वहिनी देवेंद्र कोठे व मा. डॉ. श्रद्धा जवंजाळ संचालिका पिंक रिव्होलेशन सोलापूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.

 

 

 

 

 

यावेळी सोलापुर शहरातील गरजू ,गरीब, कष्टकरी,युवा तरुणी व महिलांकरिता मुख्यमंत्री लखपती योजना राबवणार असून सर्वांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणार व महिलांच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत प्रमुख पाहुणे सौ.मोनिका वहिनी कोठे यांनी मांडले त्याचप्रमाणे डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी पिंक रेवोल्युशन या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन कोटी झाडे लाऊन वृक्षारोपण केले असल्याचे व महिलांबाबत विशेषतः विद्यार्थिनीच्या आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत जनजागृती करीत असल्याचे तसेच भविष्यात विद्यार्थिनींना शिक्षणामध्ये व आरोग्याबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 

 

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साडी वाटप कार्यक्रम करण्यात आला.यावेळी उपस्थित प्रतिष्ठानचे सचिव तथा कार्यक्रमाचे आयोजक ॲड. शैलेश भैय्या पोटफोडे , प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल दादा पोटफोडे, युवराज पवार, लता पोटफोडे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

 

 

 

आभार प्रदर्शन राहुल दादा पोटफोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पाटील सर यांनी केले..

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अभिजीत डोलारे, राजकुमार कांबळे सर, आनंद कांबळे, शंकर कांबळे, विशाल चव्हाण, शिवकुमार मोरे, अभी मोहिते, रमेश बोराडे, मसु रणदिवे, सूर्यकांत केंदळे , डॉ.आतिश पोटफोडे, सागर डोलारे, डॉ. प्रणित डोलारे, शहाजी गायकवाड, अंबादास कांबळे यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमास सोलापूर शहरातील सुमारे 500 ते 600 लोक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa