maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार बारामती विमानतळ येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

सोलापूर

बारामती विमानतळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,जेष्ठ नेते हेमंत चौधरी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ,अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अमीर शेख,सोशल मीडिया विभाग अध्यक्ष वैभव गंगणे , वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख,शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादिराजे यांनी बारामती विमानतळ येथे भेट घेतली.

 

व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या समवेत सोलापूर जिल्ह्याचा एकंदरीत आढावा जाणून घेतला . पक्ष संघटनेच्या पुढील वाटचाली बाबत खासदार सुनील तटकरे साहेब यांनी मार्गदर्शन केले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa