maharashtrapoliticalsocialsolapur

हिंदू – मुस्लिम ऐक्याचा संदेश देत शहरातील भाजपच्या मुख्य कार्यालयात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना….

.

सोलापूर

पाथरुड चौक येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात हिंदू – मुस्लिम ऐक्याचा संदेश श्रींची प्रतिष्ठापना जल्लोष पूर्ण वातावरणात करण्यात आली .यावेळी उपस्थित गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांनी भाजपा कार्यालय दणाणून सोडले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती पार पडली .

 

यावेळी जुबेर रामपुरे, जाकीर सगरी, रफिक सय्यद, ईशान सय्यद, सज्जाद रचबरे, आदमभाईं शेख, ताजुद्दीन बानकरी, बिल्किंग सय्यद, काहीर इनामदार, जिलानी सागरी, इब्राहिम सागरी बाशाभाई शेख, इमरान हवालदार, वहाब बानकरी, शब्बीर शेख, जुनेद तांबोळी,युसुफ इनामदार, रामचंद्र जन्नू,लक्ष्मण गायकवाड उमाकांत अंकम आदी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button