धैर्य, शौर्य आणि बुद्धिमत्ता यांचं मूर्तिमंत उदाहरण धर्मवीर छत्रपती शंभूराजे :-संतोष पवार{ शहर – जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी}….

सोलापूर
स्वराज्याच्या रक्षणासाठी शत्रूशी अखेरच्या श्वासापर्यंत झुंज देणारे महान योध्दा तसंच धैर्य, शौर्य आणि बुद्धिमत्ता यांचं मूर्तिमंत उदाहरण असणारे कुशल नेतृत्व, प्रकांड पंडित, महापराक्रमी, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन आणि मानाचा मुजरा करण्यात आला …
याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी.ज्येष्ठ नेते हेमंत दादा चौधरी जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले युवती अध्यक्ष किरण माशाळकर. युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी.युवक संघटक दत्तात्रय बडगंची. वैद्यकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसू कोळी.
मध्य विधानसभा अध्यक्ष आलमराज आबादीराजे. सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे. सरचिटणीस शामराव गांगर्डे. दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप बालशंकर. सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड. शहर सचिव दत्तात्रय बनसोडे. युवक उपाध्यक्ष यशराज डोळसे आदी उपस्थित होते…