maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटक सचिवपदी अनिकेत व्हसुरे यांची नियुक्ती …

पक्ष कार्यालयात शहर - जिल्हाध्यक्ष , कार्याध्यक्ष हस्ते व्हसुरे यांना दिले नियुक्तीपत्र...

सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी व अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी अनिकेत व्हसुरे यांची नियुक्ती करण्यात आली.

 

 

याबाबतचे नियुक्ती पत्र पक्ष कार्यालयात शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या शुभहस्ते हस्ते देण्यात आले . व व्हसुरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
याप्रसंगी जेष्ठ नेते प्रा.श्रीनिवास कोंडी , परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे , महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम , जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,
अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख,भास्कर आडकी , शहर उपाध्यक्ष मनोज शेरला , युवती अध्यक्ष किरण माशाळकर ,वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख, दत्ता बनसोडे , मोईज मुल्ला , प्रदीप बाळशंकर, सोशल मीडिया विभाग अध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती .

 

 

या निवड प्रक्रियेबद्दल शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह सर्वच फ्रंटल अध्यक्ष , कार्याध्यक्ष प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी
व्हसुरे यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष प्रमुखांनी विश्वासाने सोपावलेल्या संधीचे नक्कीच सोने करू असे मत अनिकेत व्हसुरे यांनी यावेळी व्यक्त केले …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button