नागपूर हिंसाचार घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आक्रमक…
" महाराष्ट्र पोलिस के सन्मान मैं, सकल हिंदू समाज मैदान मैं" च्या दिल्या घोषणा....

सोलापूर
दिनांक १७ मार्च २०२५ रोजी जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी नागपूर येथे हिंसाचाराची घटना केली होती.अनेक वाहनांची तोडफोड केली . दगडफेक केली . या दगडफेकीमध्ये असंख्य पोलिस बांधव जखमी झाले होते .या जखमींमध्ये प्रामुख्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा ही सहभाग होता.
या घटनेचा हिंदू समाजाकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. अहोरात्र जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर हात टाकणाऱ्या जिहाद्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे .परत कुणाची हिंमत खाकी वर्दी वर हात टाकण्याची झाली नाही पाहिजे . पोलिस बांधवांच्या पाठीशी सकल हिंदू समाज उभा आहे. संविधान व कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तुडवणाऱ्या जिहाद्यांना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल
.
हिंदू समाज बांधव आपल्या न्याय हक्कासाठी आवाज लोकशाही पद्धतीने आवाज उठवतो आपल्या मागण्या मांडतो मागण्या मान्य होई पर्यंत त्यांच्या भावना तीव्र असतात .पण ते कायदा हातात घेत नाही. संविधानाचा आदर करून संविधानाच्या चौकटीत राहूनच आपल्या मागण्या मांडतो.आपल्या वर्तवणुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची पूर्ण काळजीही घेतो.
असं असताना धर्मांध धुंडशाहीच्या वृत्तीला आळा घालण्याकरिता शासनाने वेळेतेच बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर,अवैध व्यवसाय , लव्ह जिहाद चे षडयंत्र चालवणाऱ्या शक्ती , लैंड जिहादच्या माध्यमातून सार्वजनिक जमिनींवर मजारी व थडगी उभी करून जमीन बळकावणारे गुंड ,नागरिकांना हैराण करणारे बेकायदेशीर भोंगे ,यांच्यावर कडक कारवाई करावी . अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज यांच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले…
अशा हिंसाचाराच्या घटना करणाऱ्या नराधमाना वेळेतच अद्दल घडली पाहिजे.त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत .अशा गुंडांना खाकी वर्दीचा धाक दाखवलाच पाहिजे अशी मागणी सकल हिंदू समाजाचे सुधीर बहिरवाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.यावेळी हिंदू समाज बांधवांची उपस्थिती होती…