entertainmentmaharashtrasocialsolapur
जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंग राजपूत व ॲड.मिलिंद थोबडे यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची पूजा संपन्न….

सोलापूर
सोलापूर ; शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शनिवारीसायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंग राजपूत व ॲड.मिलिंद थोबडे यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, श्रीकांत डांगे, विनोद भोसले तात्यासाहेब वाघमोडे, गुंड साहेब, बजरंग जाधव, सचिन स्वामी, शिवराज विभूते, बसवराज कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती….
भव्य शोभा यात्रा भव्य शोभा यात्रा भव्य शोभा यात्रा