crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पुन्हा ॲक्शन मोडवर

घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्याचे धाबे दणाणले

 

आखाती युद्धच्या पार्श्वभूमीवर

 

 

जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी सायंकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वासह आसार मैदान (सावरकर मैदान) येथील चौपाटी किल्ला बागेच्या बाजूस चायनीज गाड्या व पावभाजी सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या ह्यावेळी नऊ घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक ठिकाणी अवैधरित्या वापरत असल्याचे दिसून आल्यावर पथका समक्ष जप्त करण्यात आले.

 

 

 

 

रात्री उशिरापर्यंत फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.
या पथकात परिमंडळ अधिकारी ब विभाग राजेश यमपुरे, परिमंडळ अधिकारी अ विभाग नंदकिशोर डोके परिमंडळ अधिकारी ड विभाग प्रफुल नाईक पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, गीता डंके लिपिक वैभव मोरे, सचिन लांडे,आनंद मधणे तसेच पोलीस प्रशासनातून पोलीस अंमलदार जावेद जमादार,आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia