maharashtrapoliticalsocialsolapur

जुनी लक्ष्मी चाळ येथे ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून विकास निधी

 

सोलापूर : प्रति,निधी

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५ मधील जुनी लक्ष्मी चाळ येथे १७ लाख रुपयांच्या निधीतून ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासनिधीतून हे काम करण्यात येत आहे.

 

 

 

जुनी लक्ष्मी चाळ येथील नागरिकांनी विधानसभा तसेच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला ठाम आणि सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या परिसराच्या विकासासाठी लागेल तितका निधी देणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

 

 

 

याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, किसन मेकाले गुरुजी,नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका विजया खरात, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, मंगला कोल्हे, नागेश खरात, पवन खांडेकर, त्रिमूर्ती बल्ला, केदार स्वामी, महानगरपालिकेच्या अभियंता रुपाली वाघ तसेच परिसरातील चाळीतील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia