maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शहर “मध्य”उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ अजित दादा तटकरे साहेबांच्या भेटीला…

जुबेर भाई बागवान यांच्या पाठीशी संपूर्ण मुस्लिम समाज ताकतीने उभा...

सोलापूर

आज रविवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार व खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरे साहेब यांची सोलापूर शहर अल्पसंख्याक विभागाचे शहर – जिल्हाध्यक्ष अमीर शेख व त्यांच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली . यावेळी अजित दादा व तटकरे साहेब यांचा शिष्टमंडळाने सत्कार केला . येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट घेण्यात आली होती. शहर मध्य मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांना उमेदवारी देण्यात यावी. संपूर्ण मुस्लिम समाज बांधव जुबेर भाई बागवान यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जुबेर भाई बागवान यांना उमेदवारी मिळाल्यास सर्वाधिक मताधिक्यांनी जुबेर भाई बागवान विजयी होतील .

व शहर मध्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झेंडा फडकेल असा विश्वास अल्पसंख्याक विभाग शहर – जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांनी व्यक्त केला. शहर मध्य मध्ये जुबेर भाई बागवान यांच्या कार्यशैली मुळे त्यांचा या मतदार संघात विशेष प्रभाव आहे . त्यामुळे शहर मध्य चा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी आरक्षित ठेवावा आणि जुबेर भाई बागवान यांना संधी देण्यात यावी अशी मागणी शेख यांनी यावेळी केली..

या प्रसंगी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे, अल्पसंख्यांक दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष मुहिज मुल्ला , सोलापूर शहर युवक उपाध्यक्ष सरफराज बागवान, वाहतूक आघाडी प्रसिद्ध प्रमुख इमरान रंगरेज, रहमान आळंदकर, शुभम खानज, रुपेश सुंडार,उपस्तिथ होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia