educationalindia- worldmaharashtrasocialsolapurSports

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा बेंच स्पर्धेत पारवे यांनी पटकावले रौप्यपदक तर काळे यांनी पटकावले कांस्यपदक…

सोलापूर

नुकतीच भारताची प्रशासकीय संस्थेपैकी एक असलेली भारतीय पॉवरलिफ्टींग फेडरेशन संस्था यांच्या वतीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग आणि बेंच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.हरियाणाचे आयोजक सुमित कुमार यांच्या शुभहस्ते या स्पर्धचे उद्घाटन जल्लोषात संपन्न झाले.राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने या स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत सोलापूरचे सुपुत्र जनक पारवे यांनी ९३ किलो गटात रौप्यपदक पटकावले तर ८३ किलो गटात गितेश काळे यांनी कांस्यपदक पटकावले. त्यांच्या या विजयाबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय .
या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून विरेश गोटे , सौरव चव्हाण , विश्वजित यांनीही सहभाग नोंदवला. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना हल्क जिम चे व्यवस्थापक जनक पारवे आणि सोलापूर जिल्हा सचिव पॉवर लिफ्टींग यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.तर महाराष्ट्र सचिव श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष देवराम शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa