maharashtrapoliticalsocialsolapur

दीपावली पाडवा‎ आणि‎ श्री‎ पठाण‎ बाबा यात्रेनिमित्त ‘ईच्छा भगवंताची’ परिवाराचा‎ स्नेहमेळावा; सर्वपक्षीय‎ राजकीय, सामाजिक‎ मान्यवरांची मांदियाळी !

लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्नेहभोजनाचे‎ आयोजन;‎ आमदार‎ देवेंद्र कोठे यांच्यासह‎ विविध‎ क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

 

 

 

सोलापूर‎

 

दीपावली पाडव्याचा मंगलमय‎ उत्साह आणि श्री‎ पठाण बाबा यात्रा सोहळ्याचे‎ धार्मिक‎ वातावरण‎ यांचे औचित्य साधून ‘ईच्छा‎ भगवंताची’ परिवाराच्या वतीने‎ स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात‎ आले.

 

 

परिवाराचे‎ मार्गदर्शक‎ लक्ष्मण‎ मामा‎ जाधव‎ यांच्या नेतृत्वाखाली‎ आणि‎ मार्गदर्शनाखाली‎ दरवर्षी‎ आयोजित‎ होणाऱ्या या स्नेहमेळाव्याला यंदाही सर्वपक्षीय‎ राजकीय‎ नेते,‎ सामाजिक कार्यकर्ते,‎ शैक्षणिक‎ क्षेत्रातील मान्यवर,‎ उद्योजक, महापालिकेतील विविध अधिकारी,‎ पोलीस‎ प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी‎ कर्मचारी वृंद‎ विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी,‎ माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध‎ क्षेत्रांतील‎ प्रतिष्ठित‎ व्यक्तींनी मोठ्या‎ संख्येने उपस्थिती‎ लावली. दीपावली‎ हा प्रकाश,‎ आनंद,‎ मांगल्य‎ आणि‎ बंधुभावाचा सण, तर‎ श्री‎ पठाण बाबा यात्रा हा श्रद्धा‎ आणि‎ एकात्मतेचा प्रतीक असलेला‎ धार्मिक‎ सोहळा.‎

 

 

या दोन्ही पर्वांचा सुंदर संगम‎ साधत आयोजित‎ करण्यात आलेल्या स्नेहभोजनातून‎ सामाजिक सलोखा,‎ सर्वधर्मसमभाव‎ आणि‎ आपुलकीच्या‎ नात्यांचे दर्शन‎ घडले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून‎ सर्वांनी‎ एकत्र येत स्नेहाचा‎ आणि‎ बंधुभावाचा‎ संदेश दिला यावेळी सोलापूर‎ शहर मध्य‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे दमदार‎ युवा आमदार‎ देवेंद्रदादा कोठे, माजी‎ आमदार‎ दिलीप माने,‎ भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र‎ जन्नू काका,‎ माजी‎ महापौर‎ श्रीकांचना‎ यन्नम, सौ‎ मोनिका‎ वहिनी देवेंद्र कोठे, महापौर विनायकदादा कोंड्याल,‎ उपमहापौर‎ सौ.‎ ज्ञानेश्वरी महेश देवकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते‎ सुधीर खरटमल, लताताई‎ फुटाणे, नगरसेवक‎ प्रथमेश कोठे,‎ शिवसेना गटनेते,‎ जिल्हाप्रमुख‎ तथा‎ नगरसेवक अमोल‎ बापू‎ शिंदे, नगरसेवक बिज्जू‎ प्रधाने, नगरसेविका‎ सौ‎ अश्विनीताई चव्हाण,‎ नगरसेविका‎ सौ.अंबिकाताई‎ नागेश‎ अण्णा‎ गायकवाड, नगरसेविका‎ सौ.चैतालीताई‎ गायकवाड,‎ नगरसेविका श्रीदेवीताई‎ फुलारे, नगरसेविका‎ संगीताताई‎ जाधव, राणी दोडमनी,कल्पनाताई‎ कदम,‎ आनंद मुस्तारे, चित्रा‎ कदम, मनीषा नलावडे, श्रीमती लक्ष्मीताई नडगिरी, महाराष्ट्र‎ राज्य मराठी‎ पत्रकार‎ संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, उद्योगपती कुमार‎ करजगी, माजी सभागृह नेते सुरेश आण्णा पाटील,‎ नगरसेवक‎ राजशेखर पाटील,‎ नगरसेवक‎ विनोद‎ भोसले,‎ स्वीकृत‎ नगरसेवक‎ अक्षय अंजिखाने,‎ ऋषिकेश मेट्रे,‎ नगरसेवक‎ सिद्धेश्वर कमटम ,‎ एमआयएमचे शहराध्यक्ष‎ अझर‎ हुंडेकरी,‎ नगरसेवक‎ शेख‎ आसिफ‎ अहमद,‎ अझरुद्दीन जागीरदार, नगरसेवक सात्विक‎ बडवे,‎ नगरसेवक शशिकांत‎ पल्ली, नगरसेवक‎ सत्यजित‎ वाघमोडे,‎ माजी‎ नगरसेवक‎ आनंद चंदनशिवे,‎ शिवसेना‎ नेते‎ मनीष काळजे, आरपीआयचे अजित‎ गायकवाड, शिवसेना नेते‎ सचिन मोहन‎ चव्हाण,‎ मागास सेवा मंडळाचे किरण मोहन‎ चव्हाण,‎ लहू गायकवाड,‎ गणेश‎ पुजारी, चंद्रकांत‎ पवार, महादेव गवळी, अक्षय वाकसे, सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज‎ गायकवाड,‎ सोलापूर‎ महानगरपालिकेचे‎ नगर‎ अभियंता‎ नीलकंठ मठपती, सामाजिक‎ कार्यकर्ते‎ तथा पर्यावरण प्रेमी‎ महेश देवकर,‎ सागर भोसले, विवेक‎ खरटमल,‎ कैकाडी समाजाचे‎ अध्यक्ष मदन‎ गायकवाड,‎ नागेश गवळी‎ गायकवाड, माजी‎ नगरसेवक‎ उमेश‎ गायकवाड,‎ राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त‎ पोलीस‎ उपनिरीक्षक‎ गायबू जाधव, डॉ.‎ साहेबराव‎ गायकवाड,‎ यांच्यासह‎ अनेक‎ मान्यवर‎ उपस्थित‎ होते‎ उपस्थित‎ सर्व‎ मान्यवरांचे स्वागत‎ ‘ईच्छा भगवंताची’‎ परिवाराचे‎ मार्गदर्शक लक्ष्मण मामा‎ जाधव,‎ प्रभाग‎ क्रमांक २२‎ चे भाजपा‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव,‎ माजी‎ नगरसेवक‎ नागेश‎ अण्णा गायकवाड,‎ ॲड.‎ अनिलदादा जाधव‎ आणि युवा‎ नेते चेतन नागेश‎ अण्णा गायकवाड‎ यांनी केले.

 

 

 

धार्मिक‎ श्रद्धा,‎ सामाजिक एकोपा‎ आणि‎ सर्वपक्षीय स्नेहभाव‎ जपणारा‎ हा‎ सोहळा‎ सोलापूरच्या‎ सामाजिक‎ आणि‎ सांस्कृतिक परंपरेतील‎ एक वैशिष्ट्यपूर्ण‎ उपक्रम ठरला.‎ या‎ स्नेहभोजनाचे‎ चंद्रकांत ब्रदर जाधव,‎ राजूदादा जाधव, अंबादास पटप्पा‎ जाधव‎ (A-24) यांच्या सह‎ ईच्छा‎ भगवंताची परिवाराचे पदाधिकारी‎ मित्र परिवाराने बारकाईने‎ नियोजन‎ केले.‎

दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

माजी चेअरमन व विद्यमान सदस्य बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा.…

शुभेच्छुक:- ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे साहेब 

               ॲड. रितेश थोबडे सर 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button