maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव जवळील राजस्थानी कलाकारांकडून गणरायाला फिरवला जात आहे शेवटचा हात…

गणरायाचे पाहायला मिळत आहे विविध रूपे

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

प्रतिनिधी राजू बंडगर 

महाराष्ट्राचा सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि आतुरतेचा असणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव , महाराष्ट्रात हा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, काही दिवसावर आलेला गणेशोत्सव ची लगबग सध्याला सगळीकडे दिसून येत आहे, सगळीकडे गणेश उत्सवाची धुमधाम पाहायला मिळत आहे.

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या खाली असणाऱ्या कलाकारांनी गणेशाला शेवटचा हात फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे, विविध प्रकारच्या आणि विविध रूपातल्या आकर्षक गणेश मुर्त्या सध्या येथे पाहायला मिळत आहे, राजस्थानी कलाकार आपल्या कलाकुसरी करताना पाहायला मिळत आहे,अर्ध्या फुटपासून १५ फुटांच्या विविध रूपातल्या आकर्षक गणेश मुर्त्या सध्याला विक्रीला ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ५०० रुपयापासून ते १ लाख रुपयापर्यंत या मुर्त्या विक्रीला असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button