educationalentertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर: एनटीपीसी स्थापना दिवस व सुवर्ण महोत्सवाचा भव्य उत्सव…

७ नोव्हेंबर २०२५ एनटीपीसी सोलापूर प्रकल्पात एनटीपीसीचा ५१ वा स्थापना दिवस आणि सुवर्ण महोत्सव अत्यंत उत्साहाने आणि आनंदात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली, त्यानंतर प्रकल्पाप्रमुखांनी एनटीपीसीचा राज फडकावून संस्थेच्या गौरवशाली ५० वर्षाच्या प्रवासाचा स्मरण केला.

 

 

या प्रसंगी श्री बी. जे. सी. शास्त्री, कार्यकारी संचालक (एनटीपीसी सोलापूर) यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना संस्थेच्या सुवर्ण प्रवासाचा आढावा घेतला आणि सर्वांना सुरक्षा, गुणवत्ता व नवोन्मेष यांच्या बळावर सतत प्रगती करण्याचे आवाहन केले.

 

 

 

कार्यक्रमादरम्यान पॉवर एक्सेल आणि एम्प्‌लॉयी ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करून कर्मचार्याच्या कठोर परिश्रम व उत्कृष्ट योगदानाचा गौरव करण्यात आला.

 

 

या प्रसंगी  बी. जे. सी. शास्त्री, कार्यकारी संचालक (एनटीपीसी सोलापूर),  एम. के. बेबी, मुख्य महा व्यवस्थापक (प्रचालन व अनुरक्षण),  सुभाष एस. गोखले, महाव्यवस्थापक (अनुरक्षण व प्रशासन), तसेच सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी यांनी आपली मान्यवर उपस्थिती दर्शविली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa