politicalsocialsolapur

सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचे निधन….

 

सोलापूर

दि.30 –

 

 

ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख यांचे मंगळवारी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ९२ वर्षांच्या होत्या.त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता काळजापूर मारुती येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.

 

देगाव रोडवरील बायपास जवळ असलेल्या देशमुख मळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार होता. माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या त्या आजी होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia