politicalsocialsolapur

निधन वार्ता :- माजी महापौर मनोहर सपाटे यांचे मोठे बंधू बबनराव गणपत सपाटे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन …

सोलापूर, दि. 2- निराळे वस्ती येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते ज्ञानेश्वर सपाटे यांचे पिताश्री तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांचे ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक बंधू बबनराव गणपत सपाटे( वय 77)यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button