Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur
थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्ष पदी सुजित खुर्द यांची तर मिरवणूक प्रमुख पदी विशाल चव्हाण यांची निवड….

थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५-२६ व पदाधिकारी निवड बैठक मंडळाचे आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा शिक्षण मंडळ माजी सभापती तथा कुशल संघटक संकेत पिसे व मंडळाचे सर्व ज्येष्ठ सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .याप्रसंगी विविध विषयावर चर्चा करण्यात आली व नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे
अध्यक्ष : सुजित दत्तात्रय खुर्द.
कार्याध्यक्ष : नागेश दहीहंडे.
उपाध्यक्ष : परमजीत कदम, योगेश चोपडे.
सचिव : ओंकार शुक्ला.
खजिनदार : समीर मुजावर, कुणाल दीक्षित.
मिरवणूक प्रमुख : विशाल चव्हाण.
पूजा प्रमुख : सचिन काळे, महेश गायकवाड.
प्रसिद्धी प्रमुख : अमोल मिस्कीन, विशाल चंदेले.



